Saturday 3 October 2015

नजरे साठी नजर...

नजरे साठी नजर जेव्हा दिलदार होते
इशार्यातूनी हितगुज मग थोडीफार होते.
अंतरालाही अंतरून, क्षणात मिटतो दूरावा
तू मला जिंकतोस, आणि माझी हार होते.
~ अनामिका